राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण भारतीय सेल मावळ तालुका अध्यक्षा हेमा रेड्डी यांनी केली नियुक्ती.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

 देहूरोड दि. ५ :- राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण भारतीय नागरिक सेलच्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण भारतीय नागरिक देहूरोड शहराध्यक्षपदी कार्यक्षम प्रामाणिक महिला नेत्या अर्चना कोळी यांची नियुक्ती करण्यात आली.


 अर्चना कोळी यांना नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण भारतीय नागरिक सेलच्या मावळ तालुका अध्यक्षा हेमा रेड्डी यांनी प्रदान केले. अर्चना कोळी यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात मावळ अध्यक्षा यांनी आपल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची असलेली बांधिलकी व आपलं सामाजिक, राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन आपली मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण भारतीय नागरिक महिला देहूरोड शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. आपण संघटनात्मक सहकार्याने पक्ष संघटना अधिक अधिक मजबूत व बळकट कराल असे अध्यक्षा हेमा रेड्डी यांनी विश्वास व्यक्त केला आहे.


या वेळी राष्ट्रवादी मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे तळेगाव नगर परिषद चे नगर सदस्य किशोर भेगडे  पक्षाचे तळेगाव शहराध्यक्ष तळेगाव  व नगर परिषद चे नगर सदस्य गणेश काकडे, देहूरोड शहर महिला अध्यक्षा शितल हगवणे, नव नियुक्त देहूरोड शहराध्यक्ष प्रवीण झेंडे, माजी अध्यक्ष कृष्णा दाभाळे, दक्षिण विभाग मावळ युवक अध्यक्ष समीर सेतेलू, दक्षिण विभाग देहूरोड शहर अध्यक्ष शिवकुमार मुरगन सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अर्चना कोळी यांची नियुक्ती झाली व नियुक्ती होताच उपस्थिंता सह देहूरोड शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवंरानीअर्चना कोळी यांच्या वर अभिनंदना चा वर्षाव केला.व आज तगायत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.        

वृत्त संपादक अशोक कांबळे.


बातमी व जाहीराती साठी🗣📲📞 {9767508972} {7219500492}  {9950826340}

अर्चना कोळी

अर्चना कोळी

YOUR REACTION?

Facebook Conversations