राजे प्रतिष्ठानच्या वतीने देहूरोड मामुर्डी येथे येत्या ३० मार्चला भव्य किक्रेट स्पर्धेचे आयोजन:- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे हस्ते शुभारंभ

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

देहूरोड दि. २१ :-  देहूरोड मामुर्डी गाव राजे साहेब प्रतिष्ठान चषक यां प्रतिष्ठान च्या वतीने येत्या दि .३० मार्च २०२२ रोजी आयोजित मोरेश्वर भोडवे चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट संघांनी व नागरिकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन या क्रिकेट स्पर्धेचे मुख्य संयोजक,आयोजक व मार्गदर्शक नितीन ठोंबरे यांनी केले आहे. 


 या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे मुख्य आयोजक युवा नेते नितीन ठोंबरे यांनी आयोजित क्रिकेट स्पर्धैचे अधिक माहिती देताना म्हणाले . येत्या ३० मार्चला सकाळी ११ वा.आमदार सुनिल आण्णा शेळके,पिंपरी,चिंचवड महानगरिचे आयुक्त राजेश पाटील,आणि पिंपरी चिंचवड महानगरीचे  नगरसेवक व आयोजित क्रिकेट स्पर्धेचे आधारस्तंभ मोरेश्वर भोंडवे या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड महा नगरीचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे हस्ते या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन होत आहे. या वैळी देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील, विविध क्षेत्रातील राजाराम दादा अस्वरे,अॅड.कृष्णा दाभोळे, हाजीमलंग मारिमुत्तू,विशाल कांबळे.चंद्रकांत गायकवाड,अमित बोडके,बाबूशेठ तिवारी, रोहिदास राऊत, राजेश मांढरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


 या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकाचे संघास ५१००१ रूपयाचे चषक ,द्वितिय विजेता संघास ३१००१ रूपयाचे चषक, तृतीय विजेत्या संघास २१००१ रूपयाचे चषक, चौथ्या क्रमांकाचे संघास ११००१ रुपयाचे चषक बक्षीस प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील सर्व चषक मा.नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहेत.अशी माहिती आयोजक नितीन ठोंबरे यांनी द जस्ट आज वृत्त वाहिनीला दिली. 

वृत्त संपादक अशोक कांबळे. 

बातमी व जाहीराती साठी संपर्क. 

9767508972/7219500492

 

YOUR REACTION?

Facebook Conversations