चि.स्वराज वाघमारे यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने देहूरोड ते लोणावळा दरम्यान निराधार गरीबांना फराळ व खाऊ वाटप
मानव आधार संघटनेच्या वतीने देहूरोड ते लोणावळा गोर गरीबांना फळ वाटप

देहूरोड दि. ६ जुन.

चि.स्वराज वाघमारे यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने देहूरोड ते लोणावळा दरम्यान निराधार गरीबांना फराळ व खाऊ वाटप 

 ःदेहुरोड. दि -: शहर मानव आधार सामाजिक संघटनेच्या  वतीने संघटनेचे कृतीशिल पदाधिकारी ‌ कुलराज वाघमारे यांचे चिरंजीव  .स्वराज कुलराज वाघमारे यांच्या प्रथम वाढदिवसा निमित्त देहुरोड ते लोणावळा या दरम्यान निराधार गोर गरिबांना फराळ व  खाऊ वाटप सेवेचे उपक्रम राबविण्यात आले. हा उपक्रम मानव आधार सामाजिक संघटनेचे देहूरोड शहराध्यक्ष संतोष उर्फ सन्नी दुधघागरे, किवळे विकास नगर विभागाचे शहराध्यक्ष

 सत्यम शर्मा ,उपाध्यक्ष सचिन चंदनशिवे, देहूरोड शितळा नगर विभागाचे अध्यक्ष प्रकाश मासेकर् देहूरोड शहर कार्याध्यक्ष राजु भंडारी उप कार्याध्यक्ष अक्षय राठोड सदस्य विजय गायकवाड यांनी हा सेवा भावी उपक्रम राबविला.

 वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे महाराष्ट्र देहूरोड पुणे.

YOUR REACTION?