आंबेगावात जल्लोष ...
राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामा नंतर राज्याच्या गृह मंत्री पदी दिलीप वळसे पाटील यांची वर्णी

देहूरोड दि.६ 

पुणे जिल्हातील आंबेगाव तालुक्याचे कर्तृत्ववान भुषण दिलीप वळसे पाटील यांची राज्याच्या गृह मंत्री पदी वर्णी लागल्याचे वार्ता कळताच आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांना अत्यानंद होऊन  अत्यानंदाने गगन मावेनासा झाला.आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात आंबेगाव कर ग्रामस्थांनी गावच्या प्रमुख चौकात रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला.असे आंबेगाव तालुका प्रतिनिधी राजेश वळसे-पाटील यांनी जस्ट आज वृत्त वाहिनीला कळविले आहे.दिलीप वळसे पाटील यांनी पुर्वी राज्याचे विधानसभा सभापती मानाचे पद भुषविले होते.आता राज्याचा मानाचा व अति म्हत्वाचे गृह मंत्री पदी वर्णी लागली आहे.नव गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्या ची गृह मंत्री पदांची सुत्रे हाती घेताच त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे व सर्वांना न्याय देण्याचा म्हत्व पुर्ण कार्य करणार असल्याचे   सामाजिक न्यायाची निर्णय घोषित केला.त्या निर्णयाचे राज्यात सर्वत्र स्वागत होत आहे.

वृत्त संपादन अशोक कांबळे सह वृत्त प्रतिनीधी रज्जाक शेख देहूरोड महाराष्ट्र पुणे

YOUR REACTION?